दसरा २००८ – अर्थ शोधताना! October 9, 2008
Posted by sumitbelsare in Uncategorized.trackback
हल्ली आपण सणंसुद्धा यांत्रिकपणे साजरे करतो, असं वाटलंय कधी?
आज दस-याला आपल्या सा-या जुन्या प्रथांचा अर्थ…
’आजच्या’ काळात काय असावा याचा विचार करुतात!
- पाटीपूजन – शिकत रहा…
- वाहन आणि यंत्रपूजन – कॄतज्ञता बाळगा..
- सीमोल्लंघन – क्षमता वाढवा…
- सोनं- आनंद आणि प्रेम वाटा…
- शमि वॄक्षावरची शस्त्रं – सुप्त गुण ऒळखा…
- रावण दहन – दुर्गुणांचा नाश करा…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments»
No comments yet — be the first.