jump to navigation

या नववर्षी साधेपणातल्या अनवट सौंदर्याचं मनभरून कवतिक करू… April 4, 2008

Posted by sumitbelsare in Greetings.
trackback

Ghorwadeshwar Raanphula

नवे वर्ष…

नवीन आशा…

नवा उत्साह…

नवी जिद्द…

या नवीन वर्षात

   – नात्यांच्या घट्ट वीणेची ओढ…

   – साध्या साध्या क्षणांमधला आनंद…

   – रानफ़ुलांचं सौंदर्य…

हे सारं सारं मनमोकळेपणे अनुभवूया… साधेपणातल्या अश्या अनवट सौंदर्याचं मनभरून कवतिक करू…

Comments»

No comments yet — be the first.